
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

जळगाव :भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
बैठकीनंतर सायंकाळी ४:२० च्या सुमारास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांना टाळण्यासाठी आपला ताफा दुसऱ्या गेटवर मागवला. पत्रकार तिकडे धावताच ते मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडले ...

आंतरराष्ट्रीय :या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
Starlink Papua New Guinea Row: सॅटेलाइट इंटरनेट पोहोचवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक' कंपनीला पापुआ न्यू गिनीमध्ये मोठा धक्का बसला आहे. ...

व्यापार :चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पाहा काय आहेत नवे दर?
Gold Silver Price 29 Dec: गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्यापेक्षाही चांदीचा वेग अधिक असून आज चांदीने नवा इतिहास रचलाय. ...

राष्ट्रीय :कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाचा आदेश सुप्रीम कोर्टाने स्थगित केला आहे. ...

अहिल्यानगर :अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच शिवसेनेतील अंतर्गत कुरबुरी चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. ...

तंत्रज्ञान :स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १
Best selling smartphone in India 2025: भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत आतापर्यंत स्वस्त अँड्रॉइड फोन्सचे वर्चस्व पाहायला मिळत होते, मात्र २०२५ मध्ये हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. ...

ट्रॅव्हल :Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
इटलीतील वेनिस हे शहर म्हणजे जगातील पर्यटकांचे नंदनवन! पाण्यावर वसलेली ही सुंदर नगरी प्रत्येकाच्या स्वप्नातील ठिकाण आहे. ...

ठाणे :शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
महापालिका निवडणुकीतही भाजपा आणि शिंदेसेनेतील धुसफूस कायम आहे. भाईंदर आणि नवी मुंबईत भाजपाकडून शिंदेसेनेला वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे दिसत आहे. ...

अकोला :जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
Akola Municipal Election News Marathi: काँग्रेस आणि उद्धवसेना ५० जागा लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. जागा वाटपाबाबत उद्धवसेनेसोबत पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. ...

महाराष्ट्र :अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
Ajit Pawar, Sharad Pawar Pune news: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. या बैठकीला हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांसारखे नेते उपस्थित आहेत. ...

व्यापार :आता १२५ दिवस रोजगाराची गॅरेंटी! पाहा G RAM G विधेयकामुळे ग्रामीण भागात कसा होणार फायदा?
भारत सरकारनं नुकत्याच मंजुर केलेल्या VB-G RAM G विधेयक २०२५ अंतर्गत ग्रामीण रोजगार आणि उपजीविकेबाबत एक मोठं पाऊल उचललं आहे. पाहा याचा काय होणार फायदा? ...
